हिन्दी आणि मराठी ही दोघी बहिण
माझी मातृभाषा हिंदी
पण मला मराठी पण खूप आवड़ते
उत्तर प्रदेश माझी जन्मभूमि
महाराष्ट्र माझी कर्मभूमि
मला मराठी बद्दल खूप अभिमान आहे
आज भाषा ची स्थिति खूप वाईट होती चालली आहे
हे थांबायला पाहिजे
सर्व भारतीय भाषा आपलीच आहे
तिचा सम्मान आमचा सम्मान आहे
मराठी भाषा दिनांची शुभेच्छा
No comments:
Post a Comment